🌹 *OM SHRI SADGURU MAULI* 🌹
*देवाचा मिसकाँल..*
हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलेलाच आहे...... आपला मोबाईल फ़ोन घरातच कुठेतरी ठेवलेला असतो आणि नेमका तो वेळेला सापडत नाही..... मग आपण काय करतो...... अस्वस्थ होतो काही सुचत नाही...... मग एकच उपाय घरातील पतीला किंवा पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या मोबाईल वरुन रिंग द्यायला सांगतो...... मग आपला फ़ोन वाजला की त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि क्षणात आपल्याला आपला मोबाईल सापडतो...... असे जरी असले तरी तो काही पहिल्या फ़टक्यात सापडत नाही...... तीथे सुद्धा एक दोन वस्तु उलट सुलट कराव्या लागतात..... तेव्हा तो सापडतो...... पहा साधा फ़ोन..... आवाजाचा वेध घेवुन चटकन सापडत नाही......
मग सगळीकडे भरुन उरलेला परमेश्वर आपल्याला चटकन सापडेल का ? मग आपण काय करतो ? कुठे मठात जा..... देवळात जा.... बाबा महाराजांकडे जा.... कुठे देवाला..... झाडाला फ़ेऱ्या घाल..... कुठे धागा बांध एक ना अनेक.....
शेवटी काय.... निराश होवुन थकुन जातो.... आणि अचानक आपले पुर्वपुण्य उदयाला येते.... आणि आपण आपले गुरु सद़्गुरु संत यांचे चरणी शरण जातो..... आणि सांगतो सगळीकडे शोधले..... पण देव काही सापडत नाही..... मग गुरु.... सद़्गुरु.... संत सांगतात बाळा ! जरा शांत हो.... निवांत बैस.... मी तुला काही साधन (नामस्मरण, उपासना, इत्यादी) सांगतो.... त्याने तुझी डाउन झालेली बॅटरी प्रथम चांगली चार्ज होईल..... ती एकदा छान चार्ज झाली की *मग मी “मिस कॉल” देतो देवाच्या मोबाईलवर*..... मग त्याचा रिंगटोन तुला ऐकायला येईल..... त्या आवाजाच्या दिशेने गेलास..... की देवाचा मोबाईल तुला सापडेल...... तो सापडला की.... त्या मोबाईलचा मालक “देव” तुला सापडेलच..... म्हणजेच उपासनेच्या शेवटी.... *देवा भक्ता अखंड भेटी*.....
करता करता तो दिवस उजाडतो.... जेव्हा आपले भाग्य उजळते..... आपली बॅटरी छान चार्ज झालेली असते.... मग अशावेळी आपले गुरु सद़्गुरु संत देवाला miss call देतात... आणि त्याचा रिंगटोन आपल्याच हृदयात वाजायला लागतो.......
मग आपण म्हणतो अरेरे ! उगाचच इकडे तिकडे शोधत फ़िरत होतो..... देव तर इथेच आहे माझ्या हृदयात..... सदा सर्वदा वस्तीला..... आता शोधाशोध करायची गरजच नाही......त्याचा रिंगटोन हरघडी वाजतोच आहे.... दोष आपलाच आहे.... की तो आपण ऐकत नाही किंवा तो आपल्याला ऐकायला येते नाही.....
*एक गुरुकृपा झाली की मगच तो ऐकायला येवु लागतो.🙏🏻*
साभार: आंतरजालावरून

No comments:
Post a Comment