Thursday, April 4, 2013

पेवरचा ताप......!!!

हे पेवर ब्लोक नसून,
फेवर ब्लोक आहेत,
सामन्यांच्या पैशांची
हि विल्हेवाट आहे..........

               "फेवर ब्लॉकचे" पेवच फुटले,
              सगळीकडे हे लावत सुटले,
              म्हणून सगळ्या मुंबईभर,
              पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले......................

हे पेवर ब्लोक कसले?
हे तर असुविधेचे मासले,
रस्त्यारस्त्यात उखडलेले,
सगळीकडे पेवर ब्लोकच दिसले............

अनगडवाणी