Monday, June 4, 2012

विश्वाचा हा नाथ खरा........!!!



















आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे,

     विश्वाचा हा नाथ खरा,
     देई सगळ्या आनंदे बरा,

पाचव्यांदा होई जगत् जेता,
बौद्धिक करामतींचा विश्वविजेता,

     बुद्धीबळाच्या पटावरी,
     सिद्ध करी हा आपली गुणवत्ता ........!!!  

अनगडवाणी