सफरचंदाच्या रसापासून बनविलेला एक आम्ल द्रव
तज्ञांच्या मते, प्रत्येक जेवणाच्या अगोदर सफरचंदाच्या रसापासून बनविलेले १ टेबलस्पून आम्ल ८ औंस पाण्याबरोबर मिसळून घेतल्यास, छातीत होणारी जळजळ थांबविता येते. ह्या द्रवामध्ये मॅलिक आम्ल तसेच टारटारिक आम्ल भरपूर प्रमाणात असते. ही दोन्ही आम्ले जबरदस्त रीतीने पचनास मदत करणारे घटक असून, जें घटक चरबीचे आणि प्रथिनांचे विघटन करण्यास मदत करीत असतात त्यामुळे पोटातील अन्न मोठ्या आतड्यांमध्ये जाउन जळजळी आगोदरच पोट लवकर रिकामे होण्यास हातभार लावला जातो असे आतड्यांचे आणि पचन संस्थेची विकार संस्था, हन्टसविले येथील पोटविकार तज्ञ जोसेफ ब्रास्को, एम.डी. म्हणतात.