डॉ. मुंडे सांगा
कुणाचे?
मुंडे सांगा कुणाचे?
मुंडे भ्रुणहत्त्या
करणा-यांचे
मुंडे सगळ्यांनाच प्रिय होता,
मुंडे सगळ्यांचाच स्वीय होता,
मुंडेची सर्वत्र
उठबस होती,
त्याच्या हातात भ्रुणहत्त्येची
नस होती,
समाजाला दाखविले आपले वजन,
राजकीय नेत्यांशी सलगी वाढवून,
तसेच गोपीनाथ
मुंडेच्या वैद्यनाथ सहकारी बँकेत
पत्नीला संचालक
पदाचा बहुमान देऊन
कोण ह्याच्या भानगडीत पडेल,
पडेल त्याला तो नडेल,
ही भीती वाटली
म्हणून,
सगळे बसले चुप्पी
साधून.......!!!