लवण्गाने दाढदुखी थांबवा:
तुम्हाला दाढदुखी आहे का? तुम्हाला दातांच्या डॉक्टरांकडे जाणे आवडत नाही का?
ह्यावर उपाय एकच, तो म्हणजे लवंग दाताखाली धरून हळू हळू चघळणे. ह्यामुळे तुम्हाला साधारणपणे २ तास तरी आराम मिळू शकेल असे यु.सि.एल.ए. संशोधक म्हणतात. तज्ञांच्या मते, लवण्गामध्ये युजेंनोल नावाचा एक अतिशय शक्तिमान असा बधिरता आणणारा घटक अस्तित्वात असतो. बोनस: पाव चमचा लवण्गाची पाउडर जेवणातून घेतल्यास बरयाच प्रमाणात ह्याला प्रतिबंध करता येतो. शास्त्रज्ञ म्हणतात, अशाप्रकारची साधी कृती केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच कोलेस्टेरोलमुळे हृदयवाहिनीमध्ये होणारी रक्ताची गुठळी टाळता येते.