Tuesday, June 5, 2012

वाटेची लागली वाट ........!!!............मयुरटीका ......हि नव्हे वात्रटिका .......तर हि आहे वास्तविक.......!!!













वाटेची लागली वाट ........!!!

खडडयातली ही वाट
याही वर्षी लावणार आहे का वाट?

     वाट बघत बसा,
     नाहीतर वाट काढत बसा,

वाटेवरच्या आडवळणावर,
हातावर हात धरून बसा,

     आज ही होईल वाट सरळ,
     की उद्या होईल ही वाट सरळ,

ह्याचा कयास लावण्यासाठी,
बी एम सी, एम एम आर डी ची कास धरा,

     वाटेवर डोळे लावून,
     वाट सरळ होण्याची वाट बघा.........!!!

अनगडवाणी