Monday, May 17, 2010

एका मानसाचा बोलण्यातील मोकळेपणा दुस-याच्या दृष्टीने अश्लाघ्य ठरू शकतो.

एका मानसाचा बोलण्यातील मोकळेपणा दुस-याच्या दृष्टीने अश्लाघ्य ठरू शकतो.

Mayur Tondwalkar

Sunday, May 16, 2010

क्षणात उगवणारी झाडे लवकर मरतात, हा सृष्टी नियम लक्षात ठेउन धीराने वागावे. – साने गुरुजी.

क्षणात उगवणारी झाडे लवकर मरतात, हा सृष्टी नियम लक्षात ठेउन धीराने वागावे. – साने गुरुजी.
Mayur Tondwalkar

Saturday, May 15, 2010

जे तुम्ही पेरले नाही, त्याच्या फळांची अपेक्षा करू नका. - मनु

जे तुम्ही पेरले नाही, त्याच्या फळांची अपेक्षा करू नका.  -  मनु

Mayur Tondwalkar

Friday, May 14, 2010

तत्त्वांपेक्षा हक्कांना अधिक महत्व देणारा समाज हळूहळू दोन्ही गमावून बसतो.

तत्त्वांपेक्षा हक्कांना अधिक महत्व देणारा समाज हळूहळू दोन्ही गमावून बसतो.

Mayur Tondwalkar

Thursday, May 13, 2010

Punch Line

सर्व दु्:खाचे मूळ आहे आसक्ती. तीच जर कमी केली नाही तर दु:खाची तीव्रता कैक पटीने कमी होइल.

Mayur Tondwalkar

Wednesday, May 12, 2010

मराठी बोला मराठी लिहा.

मराठी बोला मराठी लिहा. मी मराठी मी महाराष्ट्रीयन. म्हणूनच मला अभिमान आहे माझ्या मराठीचा. ह्या साठी गुगल ने आणलाय मराठी टाईपिंगसाठी एक साधा आणि सोपा उपाय. गुगल सर्च मध्ये जा आणि टाईप करा ट्रांसलिटरेशन. नंतर त्या पेजवर जा आणि डाउन्लोड करा आणि ते आपल्या कोम्पुटरवर इन्स्टओल करा. आणि गम्मत पहा.

आपण मराठीत टाईप करण्यासाठी सज्ज झालात. आपल्या डेस्कटॉपवर आपणास एक बार दिसेल. तेथे क्लिक करा मराठीवर आणि सुरुवात करा मराठी टाईपिंगला. आहे कि नाही गम्मत.

मग करताय ना सुरुवात?

यातून काही जमले नाही तर कळवा. मी आपल्या मदतीस सदैव तयार आहेच.

Mayur Tondwalkar

Saturday, May 8, 2010

हजार सूर्य एकत्रित केलेत तरी सत्यरूपी सूर्याची बरोबरी करता येत नाही.

अनगडवाणी