Thursday, April 12, 2012

यशाचं गणित .........!!! मयुरटीका.........!!! ही नव्हे वात्रटिका.....तर ही आहे वास्तविका........!!! व चारोळी.....!!!


केमिस्ट्रीच्या यशाची केमिस्ट्री
जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यात आहे.....
तर फिजिक्सच मॅजिक
सामान्य विज्ञान समजण्यात आहे.......!!!

करा गणिताचे फॉर्मुले  तोंडपाठ
तरच तुम्ही परीक्षेवर कराल मात.......
सी-ई-टी.ची परीक्षा करता तुम्ही पास
इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश तुमचा हमखास....!!!



चारोळी.......!!!

पु. लं. चे घर .......!!!

शोधून शोधले पु.लं.चे घर,
घरात सापडले पुस्तकांचे थर,
ज्या रसिकांना पु.लं.नी खळखळून हसविले,
तेथें चोरांचे हसे मात्र झाले......हसे मात्र झाले......!!!

अनगडवाणी