साक्षी –
यशाची साक्षीदार ....!!!
साक्षीची जिद्द पहा किती
तिने मारली विजयाची बाजी मोठी
घर नाही, दार
नाही
इतर कोणाची
तिला साथ नाही
अशाही प्रतिकूल परिस्थितीत
९० टक्के मिळविले परिस्थितीवर करीत मात
साथीला फक्त
माता आहे
दैव देणारा
दाता आहे
स्वयंप्रेरणेने अभ्यास करून
यशस्वी होण्याची ही गाथा आहे........!!!
(संदर्भ : मटा दिनांक: २६-०६-२०१२,
आवाहन: समस्त वाचक
वर्गाला कळकळीचे आवाहन, ज्या कोणाला साक्षीला आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी
मटा किंवा मटा हेल्प लाईनशी संपर्क
साधावा)
No comments:
Post a Comment