(photo courtesy: Maharashtra Times)
नावात काय
आहे?.......
प्रतिभेशी फारकत.....!!!
काय ह्यांची “प्रतिभा”
काय ह्यांची “पाटीलगिरी”
ह्यांच्या विक्रमात आहे
सर्वाधिक परदेशांची वारी
३५ जणांना दाखविली दया
ज्यांच्यामध्ये आहे गुन्हेगारीची छाया
५ वर्षाच्या कालावधीत
जमविली
आहे भरपूर माया........!!! (संदर्भ : मटा मधील बातमी)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14336868.cms
No comments:
Post a Comment