दौरा.......!!!
राष्ट्रवादीला
देण्या मात वेळी-अवेळी
कॉंग्रेसने खेळली एक
राजकीय खेळी
न डगमगता शरद पवार
पुढे सरसावले
पंतप्रधानांकडेच
मदतीसाठी पत्र त्यांनी लिहिले
आता पाळी आली
कॉंग्रेसची उत्तर देण्याची
घाई केली राहुलने
व्यथा जाणून घेण्याची
राहुल बाबा आले
महाराष्ट्र देशा
ऐकण्या
दुष्काळग्रस्तांची कथा
अडीच तासामध्ये तीन
ठिकाणांचा दौरा करून
कोरडग्रस्त जनतेच्या
काय जाणल्या व्यथा?
No comments:
Post a Comment