ग्लोबल
भरारी.......!!!
आय टी आयच्या
मुलांनी
घेतली ग्लोबल भरारी,
तीन वर्षात २८३
जणांना
ऑस्ट्रेलियात मिळाली
नोकरी.......
दहावीत
अपेक्षेपेक्षा टक्के मिळाले कमी,
म्हणून इंजिनिअरिंगला
नाही मिळाली हमी,
जरी इंजिनिअरिंगला
प्रवेश नाही मिळाला,
जागतिक स्तरावर
मात्र ‘ब्ल्यु कॉलर’ वाला जाहला.....!!!
No comments:
Post a Comment