पराभवाचा
वचपा......!!!
मुंबई ठाण्यात
कॉंग्रेसचा पराभव
झाला,
जिल्हापरिषद
निवडणुकांत
राष्ट्रवादीने झेंडा
फडकाविला.......
भिवंडी, चंद्रपूर, मालेगावात
कॉंग्रेसने पहिला
क्रमांक मिळवला,
लातूरमध्ये दोन
तृतीयांश बहुमत घेवून
अगोदरच्या पराभवाचा
वचपा काढला......!!!
No comments:
Post a Comment