Saturday, March 31, 2012

कोणते आहे कां “राज”? की कोणते आहे कारण ? हे तर सगळ चालल आहे राजकारण..........!!! चारोळ्या .......(१)





विद्यापीठातील राडा.........!!!

पेपरफुटी वरून सिनेटमध्ये झाला जबरदस्त राडा,
     कुलगुरू म्हणतात, युवा सेनेचा प्रयत्न हाणून पाडा,
आदेश काढून केले सात सदस्य निलंबित,
     ह्यांच्या वादामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न राहिला प्रलंबित.......!!!

No comments:

अनगडवाणी