Thursday, March 29, 2012

काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!


काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!

ला पाठवायचे आहेत बी कडे पैसे,
हवाला ऑपरेटर त्यामध्ये असे,

ऑपरेटर मग आपल्या कॉनटॅक्टला फोन करीतसे,
बी चे नाव/गाव/पत्ता देत असे,

हा सोपस्कार पूर्ण झाल्यावर
बी ला कोड मिळत असे,

ज्यावेळेला फोनवर बी चा कोड जुळत असे,
त्याचवेळेला बी ला मिळत असत पैसे
हवाला रॅकेट ह्यालाच म्हणत असे.........!!!

मयुर तोंडवळकर .............9869704882

No comments:

अनगडवाणी