हात उगारण्यासाठी नसतात, तर ते उभारण्यासाठी असतात. – बाबा आमटे
Mayur Tondwalkar
हात उगारण्यासाठी नसतात, तर ते उभारण्यासाठी असतात. – बाबा आमटे
आपली सत्ता कुणावरही चालू नये, असे ज्याला वाटते तोच खरा स्वातन्त्र्याचा उपासक.
आरोग्य म्हणजे सौंदर्य ! व्यायाम करा, शरीरास उन वारा म्हणजेच सृष्टीचा स्पर्श, तोच तजेला देईल.