एका मानसाचा बोलण्यातील मोकळेपणा दुस-याच्या दृष्टीने अश्लाघ्य ठरू शकतो.
Mayur Tondwalkar
एका मानसाचा बोलण्यातील मोकळेपणा दुस-याच्या दृष्टीने अश्लाघ्य ठरू शकतो.
मराठी बोला मराठी लिहा. मी मराठी मी महाराष्ट्रीयन. म्हणूनच मला अभिमान आहे माझ्या मराठीचा. ह्या साठी गुगल ने आणलाय मराठी टाईपिंगसाठी एक साधा आणि सोपा उपाय. गुगल सर्च मध्ये जा आणि टाईप करा ट्रांसलिटरेशन. नंतर त्या पेजवर जा आणि डाउन्लोड करा आणि ते आपल्या कोम्पुटरवर इन्स्टओल करा. आणि गम्मत पहा.
आपण मराठीत टाईप करण्यासाठी सज्ज झालात. आपल्या डेस्कटॉपवर आपणास एक बार दिसेल. तेथे क्लिक करा मराठीवर आणि सुरुवात करा मराठी टाईपिंगला. आहे कि नाही गम्मत.
मग करताय ना सुरुवात?
यातून काही जमले नाही तर कळवा. मी आपल्या मदतीस सदैव तयार आहेच.