Monday, April 2, 2012

चारोळ्या......(२)

“पेपरफुटी ते पत्रफुटी”
      

      इकडे विद्यापीठात झाली “पेपरफुटी”,
     तर तिकडे संसदेत रंगली “पत्रफुटी”
     लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना लिहिले काय “पत्र”
मिडिया, चेनेलवाल्यांमध्ये रंगीली त्यावर “चर्चासत्र”.......!!!

अनगडवाणी